दमण- दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा
केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविधर पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.