दादरा- नगर- हवेली शिक्षण संचालनालयामध्ये विविध पदांच्या २३ जागा

शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक एकूण पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
कार्य शिक्षण शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, लेखापाल, ब्लॉक संसाधन व्यक्ती, ब्लॉक एमआयएस समन्वयक, ब्लॉक डेटा एंट्री ऑपरेटर आणि विशेष शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – 

    • कार्य शिक्षण शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, लेखापाल – DIET दमण, शिक्षा सदन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, मोती दमण, पिनकोड- 396220
    • इतर पदांकरिता – शिक्षण विभागाचे कार्यालय, तिसरा मजला, खोली क्रमांक ३१२, लेखा भवन, ६६ केव्ही रोड आमली-सिल्वासा-३९६२३०

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २० व २१ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (१) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.