केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात सांख्यिकी पदांच्या ४७ जागा
भारत सरकाच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील सांख्यिकी पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा- २०२० परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा-२०२०
शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधीत पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.