केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या विविध विभागाच्या अस्थापनेवरील एकूण ७१२ जागा भरण्यासाठी नागरी सेवा पूर्व परीक्षा- २०२१ या परीक्षा आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या ७१२ जागा
नागरी सेवा (पूर्व) परीक्षा- २०२१
परीक्षा – रविवार, दिनांक २७ जून २०२१ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.