लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या एकूण ५२ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २७ आक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

विविध पदांचा एकूण ५२ जागा
वरिष्ठ डिझाईन अधिकारी ग्रेड-I (अभियांत्रिकी), वैज्ञानिक ‘बी’, वैज्ञानिक ‘बी’ (फॉरेन्सिक नार्कोटिक्स), कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक्स), सहाय्यक वास्तुविशारद, सहायक प्राध्यापक (आयुर्वेद) आणि औषध निरीक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक  पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});