केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत नर्सिंग ऑफिसर पदांच्या १९३० जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) यांच्या आस्थापनेवरील नर्सिंग ऑफिसर पदांच्या एकूण १९३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या १९३० जागा
नर्सिंग ऑफिसर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.