गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११५ जागा

गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११५ जागा
कनिष्ठ पर्यवेक्षक (कॅन्टीन), कनिष्ठ पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल-सेफ्टी), सहाय्यक अधीक्षक (वित्त), सहाय्यक अधीक्षक (व्यावसायिक), नर्स (पुरुष), सहाय्यक अधीक्षक (एचआर, हिंदी अनुवादक, सीएस), तांत्रिक सहाय्यक (विद्युत, इंस्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, शिपबिल्डिंग, सिव्हिल, आयटी), ऑफिस असिस्टंट लिपिक कर्मचारी, ऑफिस असिस्टंट (फायनान्स/आयए), पेंटर, वाहन चालक, रेकॉर्ड कीपर, कुक (दिल्ली ऑफिस), प्लंबर, सेफ्टी स्टीवर्ड पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.