मुंबई येथील युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ३३ जागा

युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मुंबई येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३ जागा
बाह्य विद्याशाखा, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, ULA प्रमुख पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});