युनियन बँक ऑफ इंडियात सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ५०० जागा

युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ५०० जागा

शैक्षणिक पात्रता:-

सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट):

  • सीए/सीएमए/सीएस पदवीसह पदवी
  • फायनान्समध्ये एमबीए/पीजीडीएम/पीजीडीबीएम पदवीधारक अर्ज करू शकतात.
  • कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे

असिस्टंट मॅनेजर (आयटी):-

  • संबंधित क्षेत्रात बीई/बीटेक/एमसीए/एमएससी/५ वर्षे एमटेक पदवी
  • किमान एक वर्षाचा अनुभव

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज शुल्क:-

  • सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस: ११८० रुपये
  • एससी, एसटी, पीडब्ल्यूडी (दिव्यांग): रु. १७७

आवश्यक कागदपत्रे:-

  • दहावीची गुणपत्रिका
  • १२वीची गुणपत्रिका
  • पदवी/पदवी/डिप्लोमा
  • उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र
  • उमेदवाराचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • आधार कार्ड

अर्ज कसा करावा:-

  • अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in ला भेट द्या.
  • होम पेजवरील भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा वर क्लिक करून नोंदणी करा.
  • इतर माहिती अपलोड करा.
  • फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्मची प्रिंटआउट जपून ठेवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});