युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियात विविध पदांच्या ५ जागा
युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
वरिष्ठ लेखाधिकारी, खाजगी सचिव, सहायक विभाग अधिकारी, लेखापाल आणि विभाग अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहचतील पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक (HR), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, ७ वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, GD सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई, पिनकोड- ४००००५
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.