युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (UID) मध्ये एकूण ६ जागा

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (UID) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक महासंचालक पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक महासंचालक पदांच्या ६ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२० पर्यंत ई-मेलद्वारे किंवा विहित नमुन्यातील अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एडीजी (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया, ४ था मजला, बांगला साहेब रोड, काली मंदिराच्या मागे, गोले मार्केट, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Hrushikesh Balasaheb Kakade Kakade says

    Nice work

Comments are closed.