आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था मध्ये सनदी लेखापाल पदांच्या जागा

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील सनदी लेखापाल पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सनदी लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८ क्वीन्स गार्डन, जवळ जुने सर्किट हाऊस, पुणे, पिनकोड -४११००१.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (1) पाहा

जाहिरात (2) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.