लातूर येथील त्रिपुरा महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५२ जागा

श्री त्रिपुरा महाविद्यालय (कला,वाणिज्य व विज्ञान) लातूर या कायम विनाअनुदानित महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी आणि २६ जागा करीता प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज समक्ष/ पोस्टाने मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक (कला) पदांच्या ११ जागा
हिंदी,मराठी,संस्कृत,इंग्रजी,समाजशास्त्र,भूगोल,इतिहास,लोकप्रशाशन,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयाची प्रत्येकी १ जागा.
पात्रता – उमेदवार संबंधित विषयात एमए. नेट/ सेट/ पीएचडी उत्तीर्ण आवश्यक आहे.

सहाय्यक प्राध्यापक (वाणिज्य) पदांच्या २ जागा
पात्रता – उमेदवार एम.कॉम, नेट/ सेट/ पीएचडी उत्तीर्ण उमेदवारांसाठी जागा

सहाय्यक प्राध्यापक (विज्ञान) पदांच्या ८ जागा
रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, सुक्ष्म जीवशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या विषयाची प्रत्येकी १ जागा.
पात्रता – संबंधित विषयात एमएससी, नेट/ सेट/ पीएचडी उत्तीर्ण आवश्यक आहे.

शारिरीक शिक्षक निर्देशक पदाची १ जागा
पात्रता – उमेदवार एम.पी.एड, नेट/ सेट/ पी.एच.डी. उत्तीर्ण असावा.

ग्रंथपाल पदाची १ जागा
पात्रता – उमेदवार एम.लिब.नेट/ सेट/ पी.एच.डी. उत्तीर्ण असावा.

कॉम्प्युटर ऑपरेटर पदाच्या ३ जागा
पात्रता – पेज मेकर, कोरल ड्रा, फोटोशॉप मध्ये काम करता येणे आवश्यक आहे. (शैक्षणिक क्षेत्रात किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.)

टीप : सहाय्यक प्राध्यापकांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग व स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार शैक्षणिक अहर्ता लागू राहतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५/०८/२०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने समक्ष/ पोस्टाने संपूर्ण कागदपत्रासह अर्ज पाठवावेत.

मुलाखतीची दिनांक – मुलाखतीची दिनांक व वेळ उमेदवारांना नंतर कळवण्यात येईल.

अर्ज पाठविण्याच्या पत्ता – प्राचार्य, श्री त्रिपुरा महाविद्यालय, बरूरे कॉम्पेलक्स, एस.टी. वर्कशॉप समोर, अंबाजोगाई रोड, लातूर, पिनकोड- ४१३५१२

संपर्क : 02382-229955, मो: 9834633350/ 8830419460 या क्रमांकावर संपर्क साधावा.
ईमेल पत्ता :- [email protected]

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});