टाटा मेमोरियल ट्रस्टच्या (मुंबई) आस्थापनेवरील विविध पदाच्या ८ जागा
मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर यांच्या आस्थापनेवरील आरोग्य कर्मचारी पदाच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
आरोग्य कर्मचारी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – खोली क्रमांक 205, दुसरा मजला, कॅन्सर एपिडेमियोलॉजी बिल्डिंग सेंटर, कॅन्सरमधील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई, पिनकोड- 410210
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.