टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवर विकिरण तंत्रज्ञ पदांच्या जागा
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विकिरण तंत्रज्ञ (सल्लागार) पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई -मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विकिरण तंत्रज्ञ (सल्लागार) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ८०,०००/- रुपये ते १,००,०००,/- रुपये मानधन देण्यात येईल.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – hrd@tmc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.