टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५ जागा
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५ जागा
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक, प्रशासकीय अधिकारी (कायदेशीर), कनिष्ठ संशोधन सहकारी (जेआरएफ), प्रशासकीय अधिकारी, लिपिक, कार्य सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ डिसेंबर २०२० तसेच दिनांक ६ व १२ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील
>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा
>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.