मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ७ जागा
मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत सैद्धांतिक विज्ञान आंतरराष्ट्रीय केंद्राच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
वैज्ञानिक अधिकारी (सी), वैज्ञानिक सहाय्यक (बी), प्रशासकीय अधिकारी (डी), प्रशासकीय अधिकारी (सी) आणि प्रशासकीय सहाय्यक (बी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.