मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ६ जागा
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोस्टा द्वारे पाठवावेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्य सहाय्यक आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ३१,३२९/- रुपये ते ९९,९६९/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Administrative Officer (D), Recruitment Cell, Tata Institute of Fundamental Research, 1, Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai 400005
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.