ठाणे येथील महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ॲनेस्थेटिक्स पदांच्या ३ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील ॲनेस्थेटिक्स पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ॲनेस्थेटिक्स पदाच्या एकूण ३ जागा 

नोकरीचे ठिकाण – ठाणे

मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता, रागावैम व छाशिमरु यांचे कार्यालय, कळवा.

मुलाखतीची तारीख – २६ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# चालू घडामोडी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});