अमरावती येथील महापारेषणच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ३० जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महापारेषण) अमरावती यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा -दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष व कमाल ३० वर्ष  दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

# इतर जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.