पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १९ जागा

पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी) यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक आणि वरिष्ठ वैज्ञानिक पदांच्या एकूण 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक आणि वरिष्ठ वैज्ञानिक पदांच्या १९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार रसायनशास्त्र/ केमिकल अभियांत्रिकी/ रासायनिक तंत्रज्ञान मध्ये पीएच.डी किंवा रासायनिक अभियांत्रिकी/ रासायनिक तंत्रज्ञान मध्ये एम.ई./ एम टेक. अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

परीक्षे शुल्क – परीक्षा शुल्क १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतींने अर्ज करता येतील.

# इतर जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लीक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.