दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राध्यापक पदांच्या १६ जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मार्च २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज प्रिंट पाठविण्याचा पत्ता -रिक्रूटमेंट सेल, दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी, शाहबाद दौलतपूर, बवाना रोड, दिल्ली, पिनकोड- ११००४२

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


Comments are closed.