मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५६ जागा

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक सांख्यिकी, क्षयरोग आरोग्य पदोन्नती, लेखाकार, क्षय रोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सूक्ष्मजीवविज्ञानी आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी, मुख्य कार्यालय, बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई, पिनकोड- ४०००१२

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});