तामिळनाडू निर्मिती आणि वितरण महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या ५०० जागा

तामिळनाडू निर्मिती आणि वितरण महामंडळ मर्यादित यांच्या आस्थापनेवरील पदवीधर प्रशिक्षणार्थी व तंत्रज्ञ पदविका प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५०० जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी व तंत्रज्ञ पदविका (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर प्रशिक्षणार्थी पदाकरिता अभियांत्रिकी पदवी तसेच तंत्रज्ञ पदविका (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी पदाकरिता अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – पदवीधर प्रशिक्षणार्थीपदांकरिता ४९८४/- रुपये  पदविका (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी पदाकरिता ३५४२/- रुपये मानधन मिळेल.

नोंदणी करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});