मुंबईच्या टॅरिफ अथॉरिटी फॉर मेजर पोर्ट्स मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

टॅरिफ अथॉरिटी फॉर मेजर पोर्ट्स, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
सहायक संचालक, सहायक आणि लघुलेखक ग्रेड “डी” पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  प्रशासकीय अधिकारी, मुख्य बंदरांसाठी शुल्क प्राधिकरण, चौथा मजला, भंडार भवन, मुजावर पाखाडी रोड, माझगाव, मुंबई, पिनकोड- ४०००१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.