पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण ६ जागा
पुणे महानगरपालिका अंतर्गत छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील फिटर, निर्दशक, टर्नर निर्दशक, मेकॅनिकल ड्राफ्टसमन निदेशक, इलेक्ट्रिशियन निदेशक, ट्रेड थेअरी, कार्यशाळा शास्त्र आणि गणित निदेशक पदांच्या एकूण ६…