वाशीम येथे विविध पदांच्या २०६ जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि शासकीय प्रशिक्षण संस्था, वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने २०६ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २९ डिसेंबर २०१९…