वणी येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स करिता प्रवेश देणे सुरु आहे
श्री विश्वकर्मा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, वणी जि. यवतमाळ या संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाकरिता उपयुक्त सरकार मान्य कोर्स असलेला बांधकाम पर्यवेक्षक (सत्र २०१९-२०) साठी (मोजक्या जागा) प्रवेश देणे सुरु असून प्रवेश घेण्याची शेवटची…