ताडोबा व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानात विविध पदांच्या एकूण ७ जागा

ताडोबा व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
सेवानिवृत्त क्लार्क फाउंडेशन, एम-स्ट्राइप्स मॅनेजर, सोशल मीडिया आणि वेबसाइट मॅनेजर, अल ऑफिसर, जीआयएस डेटा मॅनेजर, बायोलॉजिस्ट पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});