स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या ४३७ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४३७ जागा
कनिष्ठ भाषांतर अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक/ कनिष्ठ भाषांतर अधिकारी/ कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक/ वरिष्ठ अनुवादक, उपनिरीक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.