स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २६ जागा

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील न्यूट्रिशनिस्ट, शेफ, असिस्टंट शेफ पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ९, ११, १५, १६ ऑक्टोबर २०१९ आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
न्यूट्रिशनिस्ट, शेफ, असिस्टंट शेफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचन करा.

वयोमर्यादा – अर्ज प्राप्तीच्या शेवटच्या तारखेला जास्तीत जास्त वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसेल.

मुलाखतीचा पत्ता – दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ रोजी स्पोर्ट्स अथॉरिटी कार्यालय, पूर्व सेंट्रल सेक्टर-३, मीठ तलाव शहर, कोलकाता, पिनकोड: ७०००९८ येथे ११ ऑक्टोबर २०१९ रोजी स्पोर्ट्स अथॉरिटी कार्यालय, सॉदरन सेंटर, मायसायर रोड, बंगलोर, पिनकोड: ५६००५६ आणि दिनांक १५, १६ ऑक्टोबर २०१९ रोजी स्पोर्ट्स अथॉरिटी कार्यालय, नेहरू स्टेडियम, गेट क्र. 1, (व्हीआयपी लाउंज) लोधी रस्ता, नवी दिल्ली, पिनकोड: ११०००३ येथे घेण्यात येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक ९, ११, १५, १६ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.३० वा.)

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.