साऊथ इंडियन बँकेच्या आस्थापनेवर विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण ५१ जागा

साऊथ इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५१ जागा
प्रोबेशनरी ऑफिसर (कायदेशीर), ऑफिसर कलेक्शन अँड रिकव्हरी, हेड, रीजनल सेल्स मॅनेजर, हेड-एनआर अ‍ॅक्विझिशन, हेड-रिलेशनशिप मॅनेजर, हेड-पीओएस, हेड-प्रॉडक्ट एंड सर्व्हिस आणि प्रॉडक्ट सेल्स मॅनेजर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आ%A्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.