भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७७८ जागा
भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १७७८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेरा करायला विसरू नका !!!!
Comments are closed.