दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या ४११ जागा
क्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ४११ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.