दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५४८ जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या एकूण ५४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ५४८ जागा
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक ३ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.