भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व-मध्य विभागात विविध पदांच्या एकूण ११ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व-मध्य (नागपुर) अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
पीजीटी, टीजीटी, पीएसटी आणि रेडिओग्राफर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – secrengprct@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ व २० जुलै २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> नाशिक महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ३४६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});