दक्षिण मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१४ जागा
दक्षिण मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २६ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
विविध पदांच्या एकूण १०१४ जागा
असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.