NMK- नोकरी मार्गदर्शन केंद्र संकेतस्थळावर काय पाहता येईल ?
मुखपृष्ठ
सदरील पेजवर आपणास उपलब्ध असलेली अतिशय महत्वाची अपडेट म्हणजे अतिशय महत्वाच्या चालू जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, महत्वाच्या घडामोडी, राज्य सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना नियमित पाहता येतील, त्यासाठी आपण इतर पेजवर असाल तर ‘मुखपृष्ठ‘ मेनूवर क्लिक करून या पेजवर यावे लागेल.
जाहिराती
सदरील पेजवर आपणास चालू असलेल्या नव-नवीन सरकारी नोकरभरती सदंर्भातील (किमान ५० पेक्षा जास्त जागा) असलेल्या २० जाहिराती पाहता येतील व अधिक जाहिराती पाहावयाच्या असल्यास शेवटी असलेल्या ‘LOAD MORE’ बटनवर क्लिक करून पाहता येतील. ‘LOAD MORE’ बटनवर क्लिक न करता स्क्रोल केल्यास आपणास नव-नवीन सरकारी नोकरभरती सदंर्भातील छोट्या (५० पेक्षा कमी जागा) आलेल्या २० जाहिराती पाहता येतील व अधिकच्या जाहिराती पाहावयाच्या असल्यास ‘LOAD MORE’ बटनवर क्लिक करून अधिक जाहिराती पाहता येतील, त्यासाठी आपणास इतर पेजवर असाल तर ‘जाहिराती‘ मेनूवर क्लिक करून या पेजवर यावे लागेल.
लक्ष्यवेधी
सदरील पेजवर आपणास नव्याने उपलब्ध झालेले प्रवेशपत्र, निकाल, नवीन योजना, घडामोडी, संक्षिप्त बातम्यांचे अपडेट नियमित पाहता येतील, त्यासाठी आपणास इतर पेजवर असाल तर ‘लक्ष्यवेधी‘ मेनूवर क्लिक करून या पेजवर यावे लागेल.
मागोवा
सदरील पेजवर आपणास मागील जुन्या जाहिराती (मागील पाच वर्षाच्या) पाहता/ चेक करता येतील, त्यासाठी आपणास इतर पेजवर असाल तर ‘मागोवा‘ मेनूवर क्लिक करून या पेजवर यावे लागेल.
प्रवेशपत्र
सदरील पेजवर आपणास विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे उपलब्ध झालेली प्रवेशपत्रे पाहता/ डाऊनलोड करता येतील, त्यासाठी आपणास इतर पेजवर असाल तर ‘प्रवेशपत्र‘ मेनूवर क्लिक करून या पेजवर यावे लागेल.
निकाल
सदरील पेजवर आपणास विविध भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल (गुणवत्ता यादी, निवड यादी, प्रतीक्षा यादी, संक्षिप्त केलेली यादी) पाहता/ डाऊनलोड करता येतील, त्यासाठी आपणास इतर पेजवर असाल तर ‘निकाल‘ मेनूवर क्लिक करून या पेजवर यावे लागेल.
मनोगत
सदरील पेजवर आपणास संचालक- नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे मनोगत व संदर्भीय माहिती पाहता येईल, त्यासाठी आपणास इतर पेजवर असाल तर ‘मनोगत‘ मेनूवर क्लिक करून या पेजवर यावे लागेल.
मदतकेंद्र
सदरील पेजवर आपणास ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ यांच्या मुख्य कार्यालयाचा पत्ता (संपर्कासह) पाहता येईल, तसेच ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ यांनी नियुक्त केलेल्या राज्यातील ६५० पेक्षा जास्त ‘अधिकृत मदत केंद्र’ जिल्ह्यानुसार शोधता येतील आणि सदरील मदत केंद्रावर आपणास माफक दारात तांत्रिक सेवा उपलब्ध करून देण्यात असल्याने आपणास त्याचा लाभ घेता येईल, त्यासाठी आपणास इतर पेजवर असाल तर ‘मदतकेंद्र‘ मेनूवर क्लिक करून या पेजवर यावे लागेल.
संपर्क
सदरील NMK संकेतस्थळाबद्दल काही तक्रार, सूचना, अपडेट असल्यास (NMKBEED@GMAIL.COM) या मेलवर किंवा ७०८३३०८३३० या क्रमांकावर संपर्क साधल्यास ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ आपले आभारी राहील.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!