सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा
सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड, सिल्वासा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकच्या थेट मुलाखती/ परीक्षा आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५ जागा
प्रकल्प व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक आणि लेखापाल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची/ परीक्षेची तारीख – दिनांक २० मार्च २०२० रोजी मुलाखती/ परीक्षेकरिता हजर राहावे.
मुलाखतीचा/ परीक्षेचा पत्ता – एपीजे अब्दुल कलाम कॉलेज, डोक्मर्डी, सिल्वासा (डीएनएच)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.