NDA/ NEET/ JEE मोफत तयारीसाठी सिद्धांत प्रवेश परीक्षेचे आयोजन
सिद्धांत एजुकेशन करिअर फाउंडेशन, नागपूर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५- २०२६ करीता NDA/ NEET/ JEE या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी १२० विद्यार्थ्यांसाठी १००% शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी निवडसूची तयार करण्यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येत असून या परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – इय्यता दहावी मध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी पात्र असतील.
अर्ज करण्याची फीस – अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस आकारली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८/०२/२०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
टीप – इय्यता अकरावी आणि बारावी अभ्यासक्रम येथूनच पूर्ण करून दिला जाईल.
Website – www.siddhanthedu.com
संपर्क :- Siddhant Education Career Foundation, VIT Campus UTI (Bhivapur) Nagpur-Umred Road, MSH-9, UTI Nagpur, Pincode- 441209, Contact No: 8999904128/ 8788756460
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!