भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५ जागा
भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध एकूण १५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना २८ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
विविध पदांच्या एकूण १५ जागा
मुख्य तांत्रिक सल्लागार, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य मानव संसाधन अधिकारी, कायदेशीर सल्लागार सह सामान्य सल्लागार, उप कायदेशीर सल्लागार सह सामान्य सल्लागार, कायदेशीर सहयोगी सह सल्लागार, सल्लागार (सीए), ऑडिट सल्लागार आणि आर्थिक सल्लागार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – recruitment@sidbi.in
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.