साईबाबा संस्थान संचालित महविद्यालयात विविध पदांच्या १६ जागा
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, शिर्डी, जि. अहिल्यानगर संचालित महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६ जागा
ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १२ जुलै २०२५ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – साईनिवास अतिगृह सभामंडप, शिर्डी, जि. अहिल्यानगर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!