कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात संशोधन सहयोगी (क) पदाची १ जागा
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहयोगी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ संशोधन सहयोगी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ३१,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – jbs_geo@unishivaji.ac.in
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.