वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत सहविकास अधिकारी पदांच्या ६ जागा
महाराष्ट्र राज्य वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत विकास आयुक्त, एसईपीझेड विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
अधीक्षक, मूल्यमापनकर्ता, प्रतिबंधक अधिकारी आणि परीक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ ३१ डिसेंबर २०२२ या मुदतवाढ दिलेल्या तारखेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विकास आयुक्त, सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सीप्झ सर्व्हिस सेंटर बिल्डिंग अंधेरी (ई), मुंबई, पिनकोड- ४०००९५
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.