साउथ इस्टर्न कोलफिल्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३२९ जागा

साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२९ जागा
सहाय्यक फोरमॅन (प्रशिक्षणार्थी) (मेक) श्रेणी सी, स्टोअर इश्यू लिपिक आणि सहाय्यक लोडिंग लिपिक श्रेणी (II) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – persnee.secl@coalindia.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});