साउथ इस्टर्न कोलफिल्डच्या आस्थापनेवर डंपर ऑपरेटर पदांच्या ३५७ जागा

साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील डंपर ऑपरेटर पदांच्या एकूण ३५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

डम्पर ऑपरेटर पदांच्या ३५७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयता आठवी उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्तादक्षिण-पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड, सीपट रोड, बिलासपूर, छत्तीसगड, पिनकोड- ४९५००६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.