भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवरील प्राबेशनरी ऑफिसर पदांच्या ५३ जागा
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५३ जागा
असिस्टंट मॅनेजर (नेटवर्क सिक्युरिटी स्पेशलिस्ट), असिस्टंट मॅनेजर (राउटिंग आणि स्विचिंग), सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ कार्यकारी (डिजिटल मार्केटिंग), वरिष्ठ कार्यकारी (जनसंपर्क) आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.