सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत वैद्यकीय पदांच्या एकूण ४६ जागा
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कोविड सेंटरकरिता विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण ४६ जागा
निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), जीएनएम, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्स रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि वार्ड बॉय पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्यधिकारी, आरोग्य विभाग मुख्यालय मेन रोड, स्व. मदनभाऊ पाटील व्यापार संकुल पहिला मजला, सांगली.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.