स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ सल्लागार पदांच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान B. Tech/ B.E./ MCA उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ते २४ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.