सह्याद्री व्याघ्र प्रकल्प फाऊंडेशन (कोल्हापूर) मध्ये विविध पदांच्या १४ जागा

कोल्हापूर येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प फाऊंडेशनच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा  ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण १४ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र  राखीव कोल्हापूर , स्थित कराड , सह्याद्री भवन , त्रिमूर्ती कॉलोनी , आगाशिवनगर, पो. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा, पिनकोड- 415539

ई -मेल  – executivedirectortefstr@gmail.com

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मे २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});